Saturday, August 13, 2011

गुरुदक्षिणा

तुम्ही जरा ह्या पोस्टच हेडिंग वाचून गोंधळला असालच आणि असा देखील प्रश्न मनात आला असेल की गुरुपौर्णिमा होऊन आता एक महिना होत आला आहे आणि हा आता का बर गुरुपौर्णिमेबद्दल सांगत आहे. तर अस काही नाही मित्रांनो मी तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल काही नाही सांगणार आहे. त्याबद्दल तर तुम्ही अधिक चांगल, माझ्या पेक्षा सांगू शकता.
मी तुम्हाला माझ्या पहिल्या चित्रा बद्दल सांगणार आहे. तशी मी लहानपणापासून अनेक चित्र काढली पण ती कधी कोणाला भेट म्हणून दिली नाहीत.हे पहिलेच चित्र मी गुरुपौर्णिमेनंतर माझ्या सरांना भेट दीले.तस ते मला गुरुपौर्णिमेलाच द्यायचे होते पण वेळेवर पूर्ण न झाल्याने द्यायला थोडा उशीरच झाला आणि त्यामुळे ब्लॉग वर यायला ही उशीर झाला.
Badami Caves
Size: 16"x19"
हे चित्र कसे काढले व या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या ‘ रोज एक चित्र ‘ या ब्लॉग ला भेट द्या
रोज एक चित्र ह्या लिंक वर टिचकी द्या.

No comments:

Post a Comment

मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. आपल्याला आमचे लेख आवडले असतील तर टीका-टिप्पणी द्यायला विसरू नका.

मला तुम्ही इथेही भेट देऊ शकता

मला फेसबुक वर लाईक करा