Wednesday, October 19, 2011

मुली ह्या विषयावर एका मुलाने लिहिलेला निबंध

बरेच दिवस झाले काही हि लिहिण्यासाठी विषय मिळत नव्हता. मेंदूला पार गंज पकडलेला. नेहेमी प्रमाणे रात्री झोपताना मित्र-मैत्रिणींना जरा त्रास देऊन झोपावे म्हणून जरा मोबईल मध्ये मेसेज शोधत होतो. तेव्हाच एका मैत्रिणींचा हा मेसेज वाचला आणि हा मेसेज ब्लॉग वर टाकायचा म्हणून लिहायला बसलो.

मुली ह्या विषयावर एका मुलाने लिहिलेला निबंध 

समजून सारे ना समज बनतात ह्या मुली ? 
चांगल्या मुलांना वेढ्यात काढतात ह्याच मुली ? 

अनोळखी मुलांना आपल मानतात ह्या मुली ? 
पण आपल्या च ओळखीच्यांना ओळख दाखवत नाहीत ह्याच मुली ? 

बोलायला गेलो तर लाईन मारतोय, म्हणतात ह्या मुली ? 
मग नाही च बोललो तर अँटीट्युड दाखवतोय, 
असे म्हणतात ह्याच मुली ? 

मुद्याचे बोलणे थोडे असते, तरी चिव चिव खूप करतात या मुली ? 
जेव्हा खरच बोलण्याची गरज असते, तेव्हा नजर खाली करून, 
रुमाल का खराब करतात ह्या मुली ? 

पावसात भिजायचे असते,
तरी चिखल पाहून नाक मुरडतात ह्याच मुली ?

थंडी गुलाबाची चांगली म्हणतात, 
मंग दोन चार स्वेटर घालून कुड-कुडत,
 का असतात ह्या मुली ? 

वाचून हि कविता चांगल्याच भडकतील ह्या  मुली ? 

मंग कदाचीत विचार करून मनात, थोडे तरी बरोबर आहे. 
असे म्हणतील ह्याच मुली ? 

फायनली खरच किती कॉम्पलीकेटेड असतात ह्या मुली ? 

तरी पण मुलांना का आवडतात ह्याच मुली ?

9 comments:

  1. नमस्कार,

    कविता आवडली. आणि तुमची इंग्रजी स्वाक्षरी पण.

    -विवेक वाटवे.
    vrvatve@rediffmail.com

    ReplyDelete
    Replies
    1. विवेक वाटवे मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद.

      Delete
  2. ekdam bekkar kavita hoti pan sahi thodi bari hoti kavita matra thirdclass hoti punhha ashi kavita karu nakos from MULI

    ReplyDelete
  3. agdi bekkkkkaar kavita ahe, yanantar ashi kavita karu nako from MULI

    ReplyDelete
    Replies
    1. मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. ब्लॉगला भेट देऊन आपले प्रामाणिक मत मांडल्या बद्दल आपले आभार, मनकल्लोळ वर आपली खरी ओळख करून दिली असती तर आम्हास आणखीन आवडले असते कृपया मनकल्लोळला आपली खरी ओळख द्यावी.

      Delete
  4. Replies
    1. मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे कमेंट दिल्या बद्दल धन्यवाद. आपली खरी ओळक जाणून घेण्यसाठी आम्हाला नक्कीच आवडले असते.

      Delete

मनकल्लोळ वर आपले स्वागत आहे. आपल्याला आमचे लेख आवडले असतील तर टीका-टिप्पणी द्यायला विसरू नका.

मला तुम्ही इथेही भेट देऊ शकता

मला फेसबुक वर लाईक करा